ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1) अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा (लिंक लवकरच उपलब्ध होईल किंवा mahaurja.gov.in वर तपासा)
2) Register Now किंवा Apply Online या पर्यायावर क्लिक करा
3) अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर व ई-मेल भरून OTP द्वारे व्हेरिफिकेशन करा
4) अर्ज फॉर्म भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5) शेवटी अर्ज सबमिट करा आणि पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवा
महिला स्टार्टअप योजना ही महिलांसाठी व्यवसायाच्या जगतात प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. आर्थिक आधार, प्रोत्साहन आणि सुलभ प्रक्रिया यामुळे ही योजना राज्यातील महिला उद्योजिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरू शकते.
Pages: 1 2