या सरकारी योजनेत महिलांना मिळणार ७००० रुपये महिना , असा करा अर्ज
Vima Sakhi Yojana : मंडळी महिलांचे सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. याच उद्देशाने केंद्र सरकारकडून विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. महिलांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि भारतीय जीवन विमा निगम (LIC) यांनी … Read more