CLOSE AD

विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये ! असा करा ऑनलाईन अर्ज

Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत आता विहीर खोदण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे अनुदान चार लाख रुपये होते, ते आता पाच लाख रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना … Read more