विधवा महिलांना दर महिन्याला मिळणार 3000 रुपये पेन्शन , पहा सविस्तर योजना
Vidhva Mahila Pension Yojana : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात मी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे ,पतीच्या निधनानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना ने दिलासा निर्माण केला आहे. गरिबीरेषेखालील महिलांना दरमहा ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेची नवी … Read more