गाडी चालकांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड , पहा नवीन नियम
Vehicle Challan : मंडळी भारतीय रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, नियमांचे उल्लंघन आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२५ पासून देशात मोटार वाहन दंड कायदा २०२५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार असून, काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील … Read more