CLOSE AD

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जेष्ठ नागरिकांना थेट 20,000 रुपये मिळणार ….

Senior Citizen Yojana

Senior Citizen Yojana : मंडळी सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखणे हे अधिक महत्त्वाचे बनले आहे. वाढती महागाई, औषधोपचारांचे वाढते खर्च आणि इतर आवश्यक गरजा लक्षात घेतल्या तर ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित आणि सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत असणे अत्यावश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरू केलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक उपयुक्त आणि विश्वासार्ह … Read more