सातबारा उताऱ्याच्या नियमात झाले मोठे बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती
Saatbara Utara Rule Changes : मंडळी महाराष्ट्रातील नागरिक आणि विशेषता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाची आणि दिलासादायक योजना जाहीर करण्यात आली आहे. आता जमिनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जसे की सातबारा उतारा, 8 अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. सेवा कधीपासून सुरू होणार? ही … Read more