CLOSE AD

काय आहे पोस्ट ऑफिसची RD योजना ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office RD Yojana

Post Office RD Yojana : मंडळी पोस्ट ऑफिस आरडी योजना ही भारत सरकारच्या टपाल खात्यामार्फत चालवली जाणारी एक सुरक्षित बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता आणि ठराविक कालावधीनंतर परतावा मिळवता. ही योजना शासकीय हमीसह येते, त्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. यामध्ये निश्चित व्याजदर असतो आणि तिमाही कंपाउंडिंगमुळे व्याजावर व्याज … Read more