या योजनेतून नवरा बायकोला मिळणार दरमहा १०,००० रुपये , पहा सविस्तर माहिती
Post Office Monthly Income Scheme : मित्रांनो लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे हे प्रत्येक जोडप्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. भविष्यातील गरजांकरिता स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नाची व्यवस्था असणे आवश्यक असते. यासाठी भारत सरकारने सुरू केलेली पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme – POMIS) एक उत्तम पर्याय ठरतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजे काय? … Read more