पोस्टाच्या योजनेत 2 लाखाची FD केल्यास किती परतावा मिळेल , जाणून घ्या सविस्तर माहिती
Post Office Fixed Deposit : नमस्कार मित्रांनो अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये लक्षणीय कपात केली आहे. या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांचे व्याजदर अद्यापही स्थिर आहेत, आणि त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसद्वारे … Read more