CLOSE AD

पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का ? इथे चेक करा ऑनलाईन पद्धतीने

Pocra Yojana

Pocra Yojana : शेतकरी मित्रांनो, पोकरा योजना टप्पा 2.0 सध्या महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7386 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं गाव या यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. कारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध अनुदान, योजनांचा लाभ आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळते. पोकरा योजना म्हणजे काय? … Read more