प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना : या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणार 5000 रुपये , असा करा अर्ज
PM Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2025 ही केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश गर्भवती महिलांना आर्थिक मदत करून त्यांना गर्भधारणेदरम्यान पोषण, वैद्यकीय सेवा आणि विश्रांती मिळवून देणे हा आहे. ही योजना गरीब व गरजू महिलांसाठी उपयुक्त असून त्यांच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठा आधार ठरते. … Read more