पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना वर्षाला ३६,००० रुपये मिळणार , पहा सविस्तर माहिती
PM Kisan Yojana :मंडळी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची पेन्शन योजना आहे. ही योजना विशेषतः छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत दरमहा ₹3,000 इतके नियमित पेन्शन देऊन आर्थिक आधार देणे आहे, जे वार्षिक ₹36,000 इतके होते. योजनेची सुरूवात व गरज सप्टेंबर 2019 मध्ये सुरू … Read more