CLOSE AD

पंतप्रधान कौशल्य विकास योजना : सरकारी मोफत ट्रेनिंग घ्या आणि नोकरी मिळवा !

PM Kaushalya Vikas Yojana

PM Kaushalya Vikas Yojana : मित्रानो कौशल्य असलं तरी त्याला योग्य प्रशिक्षण मिळालं नाही तर रोजगाराची दारे उघडत नाहीत. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान कौशल्य विकास योजना (PMKVY) आता नव्या स्वरूपात अधिक व्यापक आणि संधीपूर्ण झाली आहे. या योजनेद्वारे तरुणांना मोफत प्रशिक्षण, प्रमाणपत्र, आणि रोजगारासाठी थेट मार्गदर्शन मिळणार आहे. रोजगारक्षम भारतासाठी … Read more