CLOSE AD

पिंक ई-रिक्शा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ₹50,000 पर्यंतची सबसिडी, असा करा अर्ज

Pink E Rikshaw Yojana

Pink E Rikshaw Yojana : मंडळी केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. पिंक ई-रिक्शा योजना ही नव्या स्वरूपात सुरू करण्यात आली असून, महिलांना स्वतःचं वाहन मिळवण्यासाठी अनुदान दिलं जात आहे. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या संधी निर्माण करणारी ही योजना देशातील अनेक राज्यांमध्ये प्रभावीपणे राबवली जात आहे. महिलांसाठी … Read more