CLOSE AD

पेट्रोल डिझेल दरात झाले मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol Diesel Rate

Petrol Diesel Rate : मंडळी पेट्रोल आणि डिझेल हे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेले विषय आहेत. महागाई वाढली आहे की नाही, याचा अंदाज बहुतांश लोक इंधन दरावरून लावत असतात. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होणाऱ्या इंधन दरांकडे सर्वांचे लक्ष असते. आजचे राज्यभरातील दर आज महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे … Read more