CLOSE AD

पेट्रोल डिझेल दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today : मित्रानो भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर असून, काही ठिकाणी किरकोळ बदल झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्कात कपात केल्याने दर कमी झाले होते, मात्र सध्या हे दर स्थिर आहेत. मात्र स्थानिक पातळीवर राज्य सरकारांचे मूल्यवर्धित कर (VAT) वेगवेगळे असल्याने दरात शहरागणिक फरक … Read more