CLOSE AD

पेन्शन योजनेत पुन्हा झाले मोठे बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती

Pension Rules Changes

Pension Rules Changes : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची व सकारात्मक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पेन्शन योजनेच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 2004 नंतर केंद्रीय सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) रद्द करून नवीन पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली होती. मात्र या नवीन … Read more