CLOSE AD

पंजाबराव डख हवामान अंदाज : 3 जुलै पर्यंत या जिल्ह्यांना झोडपून काढणार

Panjabrao Dakh Monsoon Update

Panjabrao Dakh Monsoon Update : मंडळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात लवकरच चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विशेषता ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही अशा जिल्ह्यांसाठी हा अंदाज दिला गेला आहे. नगर, धाराशिव, बीड, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत … Read more