पंजाबराव डख हवामान अंदाज : पुढील 4 दिवसात या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
Next 4 Days High Alert : मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ३ जुलै ते ८ जुलै या कालावधीतील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले आहे. ३ ते ४ जुलै दरम्यान पावसाची शक्यता डख यांच्या … Read more