CLOSE AD

हवामान खात्याचा नवीन अंदाज : हे जिल्हे झोडपून काढणार !

New Weather Update

New Weather Update : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर तुलनेने कमी झालेला दिसून येत आहे. आज देखील राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात … Read more