1 जुलैपासून हे नियम बदलणार , जाणून घ्या सविस्तर माहिती
New Rules From July : मित्रांनो लवकरच जुलै महिना सुरू होत आहे आणि नव्या महिन्यासोबतच काही महत्त्वाचे सरकारी आणि वित्तीय नियम बदलले जात आहेत. हे बदल बँकिंग, रेल्वे, गॅस दर, क्रेडिट कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या तुमच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, म्हणजेच आर्थिक खर्चावर होण्याची शक्यता आहे. रेल्वे तिकिटांचे … Read more