पोस्ट ऑफिस योजना : 5 वर्षात मिळणार 3.60 लाख रुपये , पहा कोणती योजना आहे
National Saving Certificate : नमस्कार मंडळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची हमखास योजना आज मी घेऊन आलो आहे. या योजनेचे नाव आहे National Saving Certificate (NSC) योजना यामधून फक्त ५ वर्षांत तुम्ही ₹३.६ लाख रुपये कमवू शकता भविष्यासाठी सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना आजच्या बदलत्या आर्थिक जगतात सुरक्षित गुंतवणूक ही सर्वसामान्य गुंतवणूकदारांची प्राथमिक गरज बनली … Read more