CLOSE AD

नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जारी , लगेच चेक करा आपले खाते

Namo Shetkari Yojana 7th Installment

Namo Shetkari Yojana 7th Installment : मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत सातव्या टप्प्यात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. या टप्प्यात शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात ₹2000 जमा केले जातील, जे त्यांच्या रोजच्या गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. राज्य … Read more