हवामान अंदाज : आज राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
Monsoon Yellow Alert : मंडळी गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरांसाठी यलो अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि मच्छीमारांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले … Read more