CLOSE AD

मनरेगा योजनेखाली मिळणार मोफत सायकल ! असा करा ऑनलाईन अर्ज

Manrega Free Cycle Scheme

Manrega Free Cycle Scheme : भारत सरकारने गरीब आणि गरजू मनरेगा मजुरांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे मनरेगा फ्री सायकल योजना 2025. ही योजना विशेषता अशा मजुरांसाठी आहे, ज्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड आहे आणि ज्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक सुविधेचा अभाव आहे. या योजनेत केंद्र सरकार जॉब कार्डधारक मजुरांना सायकल खरेदीसाठी … Read more