CLOSE AD

LIC स्कॉलरशिप योजनेतून मिळवा महिन्याला 25,000 रुपये , असा करा अर्ज

LIC Scholarship Yojana

LIC Scholarship Yojana : मंडळी आजच्या काळात शिक्षण हे यशाचे सर्वात महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र अनेक हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने गोल्डन जुबिली शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी … Read more