लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा , लगेच चेक करा
Ladki Bahin Yojana June Month Deposit : मंडळी राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंददायक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजना अंतर्गत जून महिन्याचा आर्थिक हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा केली असून, त्यामुळे राज्यभरातील … Read more