CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला का ? लगेच चेक करा

Ladki Bahin Yojana June

Ladki Bahin Yojana June : मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या खात्यात जमा करत आहे. विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. सध्या जून महिना संपण्याच्या … Read more