CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी बातमी ……

Ladki Bahin Yojana Breaking News

Ladki Bahin Yojana Breaking News : मंडळी राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना’म सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेतील मासिक हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरी या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे … Read more