लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? वाचा सविस्तर बातमी
Ladki Bahin Yojana 2100 Rupees : मंडळी राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतील मासिक हप्ता ₹1500 वरून ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी वाढीव हप्त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, या योजनेच्या लाभार्थी … Read more