CLOSE AD

लाडकी बहीण योजना : या तारखेला मिळणार जुलै महिन्याचा 13 वा हप्ता

Ladki Bahin Yojana 13th Installment

Ladki Bahin Yojana 13th Installment : मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहिन योजना अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांची सामाजिक आणि कौटुंबिक भूमिका बळकट करणे तसेच पोषण व स्वावलंबनात वाढ घडवून आणणे हा आहे. आतापर्यंत या योजनेचे १२ हप्ते वितरित करण्यात आले … Read more