CLOSE AD

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये …. जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मित्रांनो लाडकी बहिणींचा जून 2025 चा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यभरातील अनेक महिलांना सतावतो आहे. यासंदर्भात सरकारकडून अपडेट माहिती देण्यात आली आहे. सध्या जून महिना संपायला अवघे 3-4 दिवस शिल्लक असताना, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये खात्यात जमा होतील का, याविषयी महिलांमध्ये उत्सुकता आहे. या लेखाद्वारे … Read more