जनधन बँक खाते धारकांसाठी आनंदाची बातमी , पहा सविस्तर माहिती
Jan Dhan Bank Account Holders : मंडळी राज्यातील बँक खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आहे. तुमच्या बँक खात्यात एक रुपयाही नसतानाही तुम्ही केंद्र सरकारच्या योजनेतून दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा लाभ मिळवू शकता. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना असून ती आर्थिक सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकांचे बँकिंग क्षेत्राशी जोडणे यासाठी सुरू करण्यात आली … Read more