CLOSE AD

हवामान अंदाज : या तारखेपासून या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

High Rainfall This Area

High Rainfall This Area : मित्रानो राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने आगामी तीन दिवसांसाठी आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि चोवीस जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषता कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोणते जिल्हे सावध राहणार? मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक आणि सातारा … Read more