हवामान अंदाज : येत्या 48 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
High Rain Alert in 48 hours : मंडळी जून अखेरीस मोसमी पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला असून, आता राज्यभर पावसाच्या सरी बरसत आहेत. सुरुवातीला मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र रात्रीपासून विदर्भात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी जोरदार … Read more