CLOSE AD

हवामान अंदाज : या तारखेपासून या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Heavy Rainfall

Heavy Rainfall : नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरी आणि नागरिक गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही भागांत पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला अंदाज काहीसा दिलासा देणारा आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील … Read more