CLOSE AD

हवामान अंदाज : जुलै महिन्यात या जिल्ह्यात पडणार अती मुसळधार पाऊस

Heavy Rain Maharashtra

Heavy Rain Maharashtra : मित्रांनो महाराष्ट्रात शेवटी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरीही अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहत आहेत. विशेषता मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर चांगला आहे. त्याचबरोबर कोकण, खानदेश, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता जाणवत आहे. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक … Read more