हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी , पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Heavy Rain Alert Maharashtra : मित्रांनो भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची परिस्थिती विस्कळीत असून काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे, तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत अजूनही चांगल्या पावसाची वाट पाहिली जात आहे. याउलट कोकण, घाटमाथा, उत्तर … Read more