सोन्या चांदीच्या दरात आज मोठी वाढ , जाणून घ्या आजचे नवीन दर
Gold Silver Price Today : मंडळी आज महाराष्ट्रातील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून, जीएसटीसह हा दर १,०२,५८८ रुपये झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली असून तो १,०४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि … Read more