CLOSE AD

सोन्याच्या दरात मोठी वाढ , जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Rate Increase

Gold Rate Increase : मंडळी गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा दर वाढले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सोनं आणि चांदी दोघांच्याही किमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम जवळपास १ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीनेही प्रति किलो १ लाखाचा टप्पा पार केला आहे. ही वाढ … Read more