CLOSE AD

सोन्याचे दर एकदम घसरले , जाणून घ्या आजचे नवीन सोन्याचे दर

Gold Rate Down

Gold Rate Down : मित्रांनो तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. कारण आज सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. विशेषता गेल्या महिन्यात, म्हणजेच जूनमध्ये, सोन्याने एक लाख रुपयांची पातळी गाठली होती. त्यामुळे सध्याची किंमत खरेदीसाठी तुलनेत अनुकूल मानली जात आहे. … Read more