सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण
Gold Rate Decrease Big News : मंडळी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मागील आठवड्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे आता सोनं खरेदी करणं अधिक परवडणारं झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याचे दर गेल्या आठवड्यात MCX वर २४ कॅरेट सोन्याचा दर … Read more