CLOSE AD

गॅस सिलिंडर दरात मोठी घसरण , नागरिकांना झाला मोठा फायदा

Gas Cylinder Rate Down

Gas Cylinder Rate Down : मंडळी देशातील एलपीजी वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय कपात केली आहे. नवीन दररचना लागू करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये या सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही … Read more