CLOSE AD

लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी , लवकर मिळणार पूर्ण पेन्शन

Full Pension For Employee

Full Pension For Employee : मित्रांनो केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक बातमी पुढे येत आहे. आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावांतर्गत कम्युटेड पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी सध्याच्या १५ वर्षांवरून कमी करून १२ वर्षे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, सरकारही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. कम्युटेड … Read more