Fact Check : लाडक्या बहिणींना मिळणार मोफत वॉशिंग मशीन , काय आहे सत्यता ?
Free Washing Machine : नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना या नावाखाली मोफत वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, टॅबलेट, पिसाई यंत्र अशा वस्तूंच्या वाटपाच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. WhatsApp, Facebook, Telegram यांसारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट मेसेजेस व लिंक पाठवून महिलांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अनेक महिला आपली वैयक्तिक माहिती शेअर करत आहेत आणि … Read more