CLOSE AD

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत टोकन यंत्र , असा करा ऑनलाईन अर्ज

Farmer Tokan Yantra

Farmer Tokan Yantra : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध लाभदायक योजना राबवते, ज्यामधून शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. नमो शेतकरी योजना अंतर्गत आता सरकार शेतकऱ्यांना आधुनिक आणि कार्यक्षम टोकन यंत्र मोफत देत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे पेरणीसाठी लागणारा वेळ, श्रम आणि खर्च कमी करणे. टोकन यंत्राचे फायदे टोकन यंत्र … Read more