CLOSE AD

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्य सरकार या जमिनी परत करणार …….

Farmer Land Return

Farmer Land Return : महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज पूर्णपणे फेडले आहे, पण तरीही त्यांची जमीन आकारी पड म्हणून सरकारी नोंदीत अडकलेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता आपली जमीन परत मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा त्यांच्या नावावर मिळणार … Read more