खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण , जाणून घ्या आजचे नवीन दर
Edible Oil Rate Today : मित्रांनो देशभरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या महागाईमुळे सामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले होते. विशेषता रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे घरखर्चावर मोठा ताण येत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे – खाद्यतेलाच्या आयातीवर लागणारे शुल्क कमी करण्याचा. याअंतर्गत खाद्यतेलावर लावण्यात … Read more