ई-पिक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय , जाणून घ्या सविस्तर माहिती
e pik मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता की, एका रुपयात मिळणारी पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करावी लागेल का? याच पार्श्वभूमीवर शासनाने 27 जून 2025 रोजी दिलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ई-पिक पाहणी अनिवार्य 2025 च्या खरीप हंगामासाठी … Read more